पण तुमच्या प्रभागातील किती नागरिक तुम्हाला वैयक्तिक ओळखतात ?
अनोळखी लोकांपर्यंत पोहचायचं कसं ?
सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करायचा ?
कोरोनासारख्या संकटात कोणते उपक्रम राबवायचे ?
प्रचारासाठी आवश्यक बाबी काय ?
कार्यकर्त्यांची फळी कशी निर्माण करायची ?
मतदारांनी त्यांचं बहुमूल्य मत तुम्हालाच का द्यावं ?
काय आहे तुमची खासियत ?
तुमची समाजातील प्रतिमा फायद्याची कि नुकसानदायक ?
विरोधकांच्या निगेटिव्ह मुद्द्यांचा फायदा कसा करून घ्यायचा ?
मतदारांच्या मनात जागा कशी मिळवता येईल ?
असे अनेक प्रश्न पडलेत ना..!
अशा प्रश्नांना एकच खात्रीशीर उत्तर
सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग आणि निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोत्तम संस्था, पंधरा वर्षांचा निवडणूक व्यवस्थापन अनुभव.आमच्याकडे आहेत,क्रिएटिव्ह डिझायनर्स, असे फोटोग्राफर आणि विडिओग्राफर ज्यांचे काम म्हणजे “जस्ट अमेझिंग“ असे विडिओ एडिटर ज्यांना अनुभव आहे,बिग बजेट चित्रपट एडिटिंग चा..! असे प्रगल्भ लेखक व कन्टेन्ट, क्रियेटर्स कि ज्यांनी साहित्य व राजकारण कोळून प्यायलंय..! जाणकार पत्रकारांची अशी फौज.. जी होत्याच नव्हतं..आणि नव्हत्याच होत करू शकतात आपल्या बातम्यांच्या जोरावर..आणि हो सर्वात महत्वाचं..अशी सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग टीम ज्यांना गूगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, युट्युब अशा माध्यमांनी प्रमाणपत्र देऊन गौरवलंय..!
याचा तुम्हाला काय फायदा ?
आज भारतात ३३ कोटी ६० लाख लोक सोशल मीडियावर दररोज ऍक्टिव्ह असतात,पैकी ७१ टक्केहून अधिक नागरिक १८ ते ३५ वयोगटातील आहेत, पुणे मुंबई पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये,जवळपास ८६ टक्के नागरिक सोशल मीडियाचा वापर करतात.म्हणजेच तुमचा मतदारांपैकी ७५ टक्के,मतदार तुम्हाला सोशल मीडियावरच मिळू शकतो.आता तुम्हाला आणि तुम्ही केलेल्या कमला त्याच्यापर्यंत सातत्याने पोचवायचंय,हे काम आम्ही म्हणजेच REY CREATION करेल
सोशल मीडियामध्ये आम्ही काय करणार ?
तुम्ही ज्या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहात त्या प्रभागाचा,
आकर्षक कन्टेन्ट तयार करणे तसेच विविध उपक्रमाचे विडिओ,
फोटोज डिझाइन्स तयार करणे
Previous image
Next image
Previous image
Next image
न्यूज डिजाइन आणि प्रकाशन
कंटेण्ट रायटिंग
Online Social media Campain
बस एवढंच करतो का आम्ही..? नाही..!
याव्यतिरिक्त आम्ही तुमच्यासाठी कन्टेन्ट लिहतो, तुमचे मनोगत, तुमचा अहवाल, टॅगलाईन्स, डॉक्युमेंट्री स्क्रिप्ट, व्हिजन स्क्रिप्ट किंवा कोणतही लिखाण जे आपल्याला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी महत्वाचं आहे , ते आम्ही लिहतो आणि प्रत्येकाच्या काळजात, तुमच्यासाठी घर निर्माण करतो..आम्ही तुमची पॉलिटिकल वेबसाईट बनवतो,तुमचं पर्सनल डेटा कलेक्शन मोबाईल अप्लिकेशनआणि सॉफ्टवेयर बनवतो.आम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेसं गाणं बनवतो..!जे तुमच्या प्रभागात तुमची ओळख निर्माण करू शकतं..!तुमच्या विविध कार्यक्रमांच्या बातम्याआम्ही काही नामांकित न्यूज पोर्टल ला प्रसिद्ध करतोएकूण काय तर तुमच्या निवडणूक जिंकण्याचाबॅक एन्ड सपोर्ट आम्ही तुम्हाला देऊ…
तुम्ही फक्त कार्यकर्त्यांना मॅनेज कराआणि थाटात कार्यक्रम आयोजित करा,लोकांशी थेट संपर्क ठेवा, लोकांच्या भेटीगाठी घ्या,सर्वांशी अगदी सर्वांशी..तुमच्या दुष्मनाशी ही प्रेमाने वागा..!सर्वांना सोबत घेऊन शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार करा….! मग झालं तर..!बाकी आम्ही आहोतच..!